जात्यातले, सुपातले Rahul Rajani 4 years ago जात्यातले रडतातसुपातले हसतात. सुपातून जात्यात जाऊ नये म्हणूनदळणाऱ्याचे तळवेही चाटतात.-© राहुल Share this: