Dr. Rahul Rajani

चारोळी- ७

तिचं मला सोडून जाणं

याला वेगळाच अर्थ होता 

मी गरीब, ती श्रीमंत 

असा तो मासला होता.

१४/१०/२००८, मंगळवार

© copyright

Exit mobile version