चारोळी – ८

तिने मला काही दिलं


मी तिला काही दिलं


एकमेकांना आम्ही


समृद्धच केलं.

© copyright

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *