लहान मुलांचा भाषिक विकास कसा साधाल?

         भाषा हे ज्ञान मिळविण्याचे, आत्मसात करण्याचे एक महत्वाचे साधन आहे. त्यामुळे लहान मुलांच्या भाषाविकासाकडे अतिशय गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे.

एखाद्या भाषेवर प्रभुत्व असणे, म्हणजे ती भाषा तिच्या सर्व अंगभूत सामर्थ्यासह बोलता, लिहिता व वाचता येणे होय.

Read More

माझ्या विद्यार्थ्याचे लघुचित्रपट

जव्हार तालुक्यातील (पालघर जिल्हा) मराठीचा माजी विद्यार्थी (२०१४-१५) भरत गवळी याने कोकणी बोलीभाषेतून ‘कळप’, ‘मंजरी’, ‘बाळदी’ असे काही लघुचित्रपट बनवलेले आहेत. ग्रामीण, आदिवासी भागातील शिक्षण, ते घेताना येणाऱ्या अडचणी, अंधश्रद्धा, गरिबी इ. विषयांवर तो लघुचित्रपट बनवतो. तो मोबाईलवरच शूटिंग, एडिटिंग वगैरे सर्व गोष्टी करतो. घटना, प्रसंग, भावभावना यांना अनुरूप संगीत निवडून तो त्यांचा वापर करत असतो. त्याच्या गावातील लहान मुलं, तरुण, वयोवृद्ध स्त्री-पुरुष यांच्याकडून तो त्या

Read More