‘प्रतिपश्चंद्र’ कादंबरीमध्ये चित्रित शिवाजी महाराजांचे चरित्र

‘प्रतिपश्चंद्र’ ही डॉ. प्रकाश सुर्यकांत कोयाडे यांची कादंबरी आहे. ही त्यांची पहिली कादंबरी असून या कादंबरीची पहिली आवृत्ती १ एप्रिल २०१९ रोजी प्रकाशित झाली. गेल्या तीन वर्षात या कादंबरीच्या दहा आवृत्त्या संपलेल्या असून आता अकरावी आवृत्ती सुरू आहे. ‘प्रतिपश्चंद्र’ या शीर्षकावरूनच ही कादंबरी शिवाजी महाराजांशी संबंधित असल्याचे लक्षात येते. ही एक ऐतिहासिक रहस्य कादंबरी असून या कादंबरीत तेरावे, सतरावे व एकविसावे शतक अशा ८०० वर्षातील कालखंडाची सांगड घालून लेखकाने कथानक रचलेले

Read More

उन्हाळ्याच्या सुट्ट्या- विद्यार्थ्यांसाठी हिताचे दोन शब्द

मित्रांनो,

आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत आहेत. जवळपास दीड महिना महाविद्यालये, तासिका बंद राहतील. असे असले तरी या सर्व सुट्ट्या अशाच इकडे तिकडे भटकण्यात वाया घालवू नका. टाईमपास करू नका. हीच सवय लागेल. सवयी

Read More

देवाधर्माच्या व्यसनाचे दुष्परिणाम

देवाधर्मापेक्षा दारूचे व्यसन परवडले. व्यसनी ‘वाईट आहे पण सुटत नाही’ किमान असे तरी म्हणतो. ते सोडण्याची प्रतिज्ञा करतो, शपथा घेतो. सुटत नाही तो भाग वेगळा. आपल्या मुलांना हे व्यसन लागू नये,

Read More

संत, समाजसुधारक व बाबा-बुवा

दुष्काळात आपल्या सावकारी वह्या इंद्रायणीत बुडवून लोकांना कर्जमुक्त करणारे संत तुकाराम कुठे व आता आपल्या अनुयायांच्या/ अंधभक्तांच्या भक्तीचा गैरफायदा घेऊन बंगले, गाड्या, पेट्रोलपंप,

Read More

मुलाखत लेखन – श्री. रवी बुधर यांची यांची मुलाखत (विषय : आदिवासी समाज, संस्कृती : परिचय’)

       मित्रांनो, आज आपण आदिवासी समाज, त्यांची संस्कृती, शिक्षण, अर्थव्यवस्था अशा विषयांवर चर्चा करणार आहोत आणि या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत प्रसिद्ध कवी श्री. रवी बुधर सर हे आहेत. मी सर्वप्रथम रवी बुधर सरांचे मनःपूर्वक स्वागत करतो. तसेच सुरुवातीला त्यांचा परिचय करून देतो.  

रवी बुधर सर हे ग्रामीण कवी व अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ते प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असून सध्या प्राथमिक व माध्यमिक शाळा चौक, ता. जव्हार, जि. पालघर येथे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.

✴️ ते अ.भा.मराठी साहित्य परिषद पुणे यांच्या जव्हार तालुका शाखेचे सचिव आहेत.

Read More

महात्मा फुले जयंती- माझे विचार

आज महात्मा फुले यांची जयंती आहे. त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन!

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज, सार्वजनिक सत्यधर्म, शिवजयंती, सत्यशोधकी मंगलाष्टके या माध्यमातून इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला, धर्मग्रंथांना

Read More

देवी (ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख)

            ‘देवी’ हा ‘चर्चबेल’मधील चौथा लेख आहे. या लेखात देवी, देवींचे पती नारायणस्वामी, दीर दीनबंधू ह्या तीन व्यक्तिरेखा आहेत. देवींचे पती नारायणस्वामी यांचा गंगा नदीच्या काठावर वाडा असून ते गंगा नदीचे निस्सीम भक्त आहेत. “ते गंगाभक्त होते. गंगेशिवाय त्यांना वेगळे आयुष्यच नव्हते. गंगास्तोत्राचे अहोरात्र पठण आणि गंगोदकाचे (गंगेच्या पाण्याचे) सिंचन याच स्वामींच्या आयुष्याच्या प्रबळ प्रेरणा होत्या”, असे त्यांचे वर्णन लेखकाने केलेले आहे. ते दररोज संध्याकाळी पोथी वाचायचे. त्यांच्या Read More

सावरकरांबद्दलचा माझ्या मनातील आदर कमी का झाला?

सावरकरांबद्दल मलासुद्धा खूप आदर होता. पण तोपर्यंत त्यांच्याबद्दलची कागदपत्रे समोर आलेली नव्हती. निरंजन टकले यांनी २२००० कागदपत्रांचा अभ्यास करून पूर्ण खात्रीशीर पुराव्यांनिशी जी

Read More

कंदील (कवी ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील एक लेख)

          ‘कंदील’ हा कवी ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’ या ललित गद्य संग्रहातील एक लेख आहे. या लेखामध्ये मनी सुखिया व राजम्मा या दोन व्यक्तिरेखा आहेत. मनी सुखिया हे नाव ग्रेस यांना आवडलेले होते. हे नाव ऐकून ‘ज्ञानेश्वरी’च्या पसायदानातील अर्थ त्यांना जाणवला. मनी सुखिया ही दहा-बारा वर्षांची लहान मुलगी होती. ती अतिशय बारीक होती. ‘वठलेल्या

Read More