शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचे प्रश्न, समस्या कशा संपतील?

कापसाला भाव नसल्याने फेब्रुवारी महिना संपला तरी ७५% शेतकऱ्यांचा कापूस घरातच दाबून पडलेला आहे. घरात पिसवे, चिलटे, किडे झाल्याने ते चावत आहेत. त्वचारोग होत आहेत. घरात बसायला जागा नाहीये.

कापूस हे नगदी पीक आहे. बहुतांश शेतकऱ्यांचे ते वर्षभराचे एकमेव उत्पन्न असते. आता पुढील एक महिन्यात गुढीपाडव्यापासून नवीन कृषिवर्ष सुरू होईल. तरीही शेतकरी आंदोलन करत नाहीयेत.

गेल्या २५ वर्षात ५-६ लाख शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, उपासमार, अपमान, अपराधीपणाची जाणीव इ. गोष्टींना कंटाळून Read More

‘नेपालीचे गॉडप्रॉमिस’ – ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख

         ‘नेपालीचे गॉडप्रॉमिस’ हा ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’ या ललितगद्य संग्रहातील पहिला लेख आहे. नेपाली नावाच्या एका सात वर्षांच्या मुलीच्या दुर्दैवी मृत्यूवर आधारलेला हा ललित लेख आहे. ही तिची शोकांत कथा आहे. नेपाली ही एक अनाथ मुलगी होती. ती फादर ग्रीन यांना दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेल्या एका छोट्याशा गावात ती दोन वर्षांची

Read More

गरिबांची मुलं प्राध्यापक कशी बनतील?

गरिबांची मुलं प्राध्यापक व्हायला हवीत. निवड प्रक्रियेतील डोनेशन स्वरूपातला भ्रष्टाचार थांबायला हवा. आज ९९% संस्थाचालक ४०-५० लाख रुपये डोनेशन घेत आहेत. गरिबांची मुले एवढे पैसे देऊच

Read More

मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान -महत्त्वाच्या app व संकेतस्थळांची माहिती (भाग १)

कोणतीही भाषा ही जर टिकून ठेवायची असेल, तिचा विकास साधायचा असेल तर तिच्या विकासासाठी आधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे. दैनंदिन जीवनात आपला भाषेशी वेगवेगळ्या कारणास्तव नित्य संबंध येत असतो. आपण ती कामे टाळू शकत नाहीत. उदाहरणार्थ- टंकलेखन, मुद्रण, पुस्तकातील एखाद्या कागदावरील मजकूर पुन्हा मुद्रित करणे, भाषांतर करणे, कठीण शब्दांचे अर्थ जाणून घेणे, अशा कामांसाठी आपण जुन्या पद्धतीचे पारंपरिक तंत्रज्ञान वापरले तर आपले काम अगदी सावकाश होते, कामाला उशीर होतो व एवढा जास्त वेळ या धावपळीच्या काळात अशा कामांसाठी देणे आपल्याला शक्य होत नाही. मग कंटाळा आल्याने आपण अशी कामे टाळायला लागतो व हळूहळू ती करणे सोडून देतो. मात्र याच कामासाठी आपले संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅब यांच्यातील आधुनिक तंत्रज्ञानाचा, सॉफ्टवेअर, ॲप्स,

Read More

शिक्षणातून स्किल लेबर्सची निर्मिती

बहुतांश श्रीमंत नोकरदार, उच्चशिक्षित पालकांचे एकच उद्दिष्ट आहे- आपल्या मुलांना भरपूर पैसा कमविता यावा यासाठी त्यांना नोकरदार किंवा मग

Read More

शाळा-महाविद्यालयांमधील धर्मांधता

दक्षिणेत शाळा व महाविद्यालयांमध्ये हिजाब व भगवे वस्त्र यावरून वाद निर्माण झाला होता. यावरून माझे मत-

भारतात कदाचित पुढील काही दिवसांत अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये एकमेकांविरुद्ध ‘जय श्रीराम’ व ‘अल्ला हुं अकबर’ अशा घोषणा देण्याचे

Read More

अनिल काकोडकर यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे-

३१ जानेवारी व ०१ फेब्रुवारी, २०१८ असे दोन दिवस जव्हारमध्ये मराठी विज्ञान परिषद व गोखले एज्युकेशन सोसायटीच्या के. व्ही. हायस्कूलच्या वतीने जव्हारमध्ये दोन दिवसीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या पहिल्या दिवशी थोर अणुशास्त्रज्ञ पद्मश्री, पद्मभुषण, पद्मविभुषण पुरस्कारप्राप्त डॉ. अनिल काकोडकर व ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण उपस्थित होते. या प्रसंगी काकोडकर सरांचे व्याख्यान झाले. यानंतर त्यांचे जव्हार परिसरातील शिक्षक प्राध्यापकांसोबत

Read More