आरक्षण : माझी काही मते

जिथे आरक्षण नाही तिथे उच्चवर्णीयांनी स्वतःची मक्तेदारी निर्माण करून ठेवलेली आहे. न्यायपालिका, चित्रपट, मालिका, क्रिकेट, कार्पोरेट, मंदिरे यात त्यांचेच प्राबल्य आहे. SC, ST, OBC लोकांच्या आता कुठे

Read More

राज्यघटना : शांततामय सहजीवनासाठी आवश्यक

निसर्गाचा साधा व सोपा नियम आहे. जे पेराल ते उगवेल. जे उगवेल, ते वाढेल. म्हणून आनंदी, सुखी, समाधानी, शांतताप्रिय समाज निर्मितीसाठी प्रेम, सहिष्णुता, विश्वास, एकमेकांचा आदर, सहयोग, सामाजिक सौहार्द इ. गोष्टी पेरा व वाढवा. द्वेष, हिंसा, असहिष्णुता, कट्टरता इ. तण वाढण्याआधी उपटून टाका.

Read More

नेट उत्तीर्ण


प्रिय मित्रांनो,
आपल्या ‘मराठी व्याकरण व साहित्य (सर्व स्पर्धा परीक्षा व नेट सेट)’ या ग्रुपमधील/ माझ्या संपर्कातील/ माझ्या YouTube channelवरील व्हिडीओ बघणाऱ्यांपैकी खालील विद्यार्थी
दि. ०५/०९/२०२२ रोजी घोषित झालेल्या नेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्यापासून आपल्यालाही प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांची नावे पुढे देत आहे.

१) संदीप पोपटराव भदाणे (साक्री, जि. धुळे)
२) सुरेश बापूराव पारवे
३) अमित आप्पा गवळे (रायगड)
४) मोहनसिंग बुधासिंग मुझालदा (इंदौर)
५) सोमनाथ गायकवाड (औरंगाबाद)
६) प्रतीक राऊत (अकोला, पुणे विद्यापीठ)
७) टेंगसे श्रेया मनोहर (गोवा)
८) बडगे उमेश रावसाहेब (बीड)
९) क्षितिजा अजय आगाशे
१०) गोंटलेवार गणेश पांडुरंग (ता. वाडा, जि. पालघर)
११) महेश घावट (मुरबाड, जि. ठाणे)
१२) दत्ता महाले (अमरावती विद्यापीठ)
१३) रुपेश मेटकर (अमरावती विद्यापीठ)
१४) गणेश पोकळे (अमरावती विद्यापीठ)
१५) अर्चना सोळंके (अमरावती विद्यापीठ)
१६) निकेत चंदिवाले (अमरावती विद्यापीठ)
१७) गायत्री मुळे (अमरावती विद्यापीठ)
१८) अडलिंगे सूर्यकांत श्रीधर (सोलापूर)
१९) संगीता जगन्नाथ शेळके (नाशिक)

सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व भविष्यासाठी शुभेच्छा! तसेच इतरांनाही पुढील परीक्षांसाठी शुभेच्छा!✌️✌️

डॉ. राहूल भालेराव पाटील

आदिवासींचे आरक्षण धोक्यात!

आधी सोबतच्या कात्रणातील बातमी व्यवस्थित वाचा. त्यात भाजपच्या हिंदुत्ववादी केंद्र सरकारकडून जम्मू काश्मीरमध्ये डोंगराळ भागात राहणाऱ्या मुस्लिम व इतर समूहातील लोकांचा ST संवर्गात समावेश करण्यात आला आहे.

RSSवाले आदिवासींना ‘आदिवासी’ न म्हणता ‘वनवासी’ म्हणतात. वनवासी म्हणजे वनात/ जंगलात राहणारे. ‘वनवासी’ या शब्दात जंगलात राहणाऱ्या सर्वांचा समावेश होतो.

अशा पद्धतीने आदिवासींना वनवासी म्हणण्याचा व ते खपवून घेण्याचा दुष्परिणाम असा होऊ शकतो की-

Read More

पुनर्जन्म – एक घातक संकल्पना-

प्रिय बहुजन बंधू-भगिनींनो,

पुनर्जन्म या संकल्पनेने इथल्या शूद्र-अतिशूद्रांच्या ५६ पिढ्यांची माती केली आहे. त्यांची भयंकर गुलामगिरी या संकल्पनेमुळे टिकून राहिली.

कसे ते पहा.

Read More

घराच्या बांधकामाचा करारनामा – नमुना

 मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना घराचे काम contractorकडून करून घ्यायचे असते. पण त्याच्याकडून काय लिहून घ्यावे, त्याचा नमुना आपल्याला माहित नसतो. माझ्या एका नातेवाईकाच्या घराचे काम सुरू होत आहे. त्याच्याकडे लिखित स्वरुपात हा नमुना मिळाला. तो सर्वांना उपलब्ध करून देत आहे. १०० रु.च्या stamp पेपरवर तुम्ही खालील करारनामा लिहून घेऊ शकता.

सूचना- १) यात तुम्ही तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार व प्रदेशानुसार बदल करू शकतात.

           २) काही बांधकाम व्यवसायाशी संबंधित शब्द अशुद्ध असू शकतात. त्यात बदल करून घ्यावा.

बांधकामाचा करारनामा-

  • बांधकामाच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे- Read More

कुंकू, टिकली व भिडे

कुंकू व संस्कृतीचा, धर्माचा संबंध जोडणाऱ्यांनो, इकडे लक्ष द्या.

● धर्माच्या व संस्कृतीच्या नावानेच या देशामध्ये स्त्रियांना भावीण, जोगतीणी म्हणून सोडले जायचे व त्यांचा उपभोग, लैंगिक शोषण ज्यांना ज्यांना शक्य होईल, ते

Read More