जगातील सर्व धर्मियांनो, जागे व्हा!
तुमचा प्रत्येकाचा धर्म आज धोक्यात आहे!
म्हणून म्हणतो, जागे व्हा!
आपापल्या धर्मातील लोकांना एकत्र करा.
ते थोडे धार्मिक असतील तर तुम्ही अतिधार्मिक व्हा.
ते अतिधार्मिक असतील तर तुम्ही अतिअतिधार्मिक व्हा.
ते अतिअतिधार्मिक असतील तर तुम्ही अतिअतिअतिधार्मिक व्हा.