चारोळी – ६ Rahul Rajani 5 years ago चार ओळीत तिचे सौंदर्य कधीच वर्णिता येणार नाही ती फक्त तिच्यासारखी आहे तिच्यासारखं दुसरं कुणीच नाही © copyright Share this: