Dr. Rahul Rajani

चारोळी – ५

‘संपलो मी’ असं 

जेव्हा-जेव्हा तुला वाटेल

राखुंडीतूनही उठताना

तुलाच मी दिसेल.

(१४/१०/२००८, मंगळवार)

© copyright

Exit mobile version