Dr. Rahul Rajani

चारोळी – १०

तिने माझ्यावर काही कविता लिहिल्या 

मी तिच्यावर काही कविता लिहिल्या

तिच्या तिच्याचकडे राहिल्या 

माझ्या माझ्याकडेच राहिल्या 

 

© copyright

Exit mobile version