Dr. Rahul Rajani

चारोळी – ११

मोठमोठी वादळं 

छात्या सहज झेलतात 

आतली वादळं पेलताना

मोठमोठे कोलमडतात

(१२/०५/२०१७)

© copyright

Exit mobile version