Dr. Rahul Rajani

चारोळी – ६

चार ओळीत तिचे सौंदर्य

कधीच वर्णिता येणार नाही

ती फक्त तिच्यासारखी आहे

तिच्यासारखं दुसरं कुणीच नाही

 

© copyright

Exit mobile version