Dr. Rahul Rajani

नेट/ नेट-जेआरएफ उत्तीर्ण विद्यार्थी

मी सुरू केलेल्या ग्रुपमधील (मराठी व्याकरण व साहित्य (सर्व स्पर्धा परीक्षा, नेट/सेट)/ माझ्या संपर्कातील खालील विद्यार्थी १९/०२/२०२२ रोजी घोषित झालेल्या नेट परीक्षेत उत्तीर्ण झाले. ४ जण JRFसह

उत्तीर्ण झाले आहेत. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!
(इतरांनीही निकाल बघून घ्या.)

१) गावंडे गीता भाऊराव (NET- JRF)
२) तनुजा ढेरे (मुंबई)
३) गितल बच्छाव (सटाणा)
४) राऊत प्रेमसागर अशोक (NET- JRF)
५) गौतमी कसवणकर (मुंबई)
६) निस्ताने मंजुषा दिगंबर
७) तुषार पाटील (जळगाव)
८) शेफाली दळवी (गोवा)
९) मनीषा उगले (NET- JRF) नाशिक
१०) शेळके संगिता जगन्नाथ – बिटको कॉलेज
नाशिक रोड
११) नवनाथ नाडे
१२) सोनाली खरे (NET- JRF)
१३) ज्योती बुवा तोरसकर (मालवण)
१४) मोहनसिंग मुझालदा (इंदौर – मध्यप्रदेश)
१५) धोंडीराम दाजी पाटील (विरार)
१६) राजेंद्र वानखेडे (अचलपूर- अमरावती)

१७) मोकलकर प्रीती सुधाकर (ता. बाभूळगाव, जि. यवतमाळ)

आतापर्यंत एकूण १७ जण उत्तीर्ण झाले आहेत.

– डॉ. राहुल पाटील

ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक

https://t.me/net_set_mpsc_upsc_marath…

 

Exit mobile version