Dr. Rahul Rajani

सत्यमेव जयते? (चारोळी – १५ )

सत्यमेव जयते…सत्यमेव जयते…

ओरडून ओरडून घसा बसला

असत्याचा विजयरथ 

तरीही नाही रूकला.

(२००९)

© copyright

Exit mobile version