Dr. Rahul Rajani

सेट उत्तीर्ण विद्यार्थी

मी सुरू केलेल्या ‘मराठी व्याकरण व साहित्य (सर्व स्पर्धा परीक्षा व नेट/ सेट)’ या ग्रुपमध्ये असलेल्या व सराव परीक्षा देणाऱ्यांपैकी खालील विद्यार्थी/ विद्यार्थिनी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. (अजून काही जणांनी निकाल बघितलेला नाही. संख्या वाढू शकते.)

आपल्या ग्रुपमधील आतापर्यंत १९ जण सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा निरोप आलेला आहे. अजून या ग्रुपमधील कुणी निकाल बघितला नसेल तर बघावा व तसे कळवावे.

१) प्रमोदिनी देशमुख (मुंबई)
२) तनुजा ढेरे (मुंबई)
३) गितल बच्छाव (सटाणा)
४) राजेंद्र घाटाळ (जव्हार)


५) शेफाली दळवी (गोवा)
६) नम्रता कडू (मुंबई)
७) ज्योती बुवा तोरसकर (मालवण),
८) मृणाल शेगदार, (मुंबई)
९) गौतमी कसवणकर (मुंबई)
१०) कविता वामन कटरे (नाशिक)
११) अलका प्रकाश लोखंडे (वाशीम)
१२) सागर राजाराम ठाकूर
१३) ललिता अर्जुन पाटारा (जव्हार)
१४) राजगुरू दत्तात्रय नारायण (पाचगणी, सातारा)
१५) परशुराम सुभाष माने (बीड)
१६) संगीता नंदकुमार भोईर (पालघर)
१७) अमित पाटील (विरार)
१८) निस्ताने मंजुषा दिगंबर
१९) सविता घुले – घोंगडे (अमरावती)

Exit mobile version