As per New Education Policy
FYBA
शिकण्याचे परिणाम :
- अभ्यासकांना मराठी साहित्याच्या प्रेरणा व प्रवृत्तींचा अभ्यास करून एकूण मराठी वाङ्याच्या इतिहासाच्या स्वरूपाचे आकलन होईल. त्याचबरोबर त्यांना भाषेच्या शास्त्रीय स्वरूपाचा परिचय होईल.
- साहित्याच्या माध्यमातून समाज व संस्कृतीचा परिचय घडेल व साहित्याच्या सांस्कृतिक संदर्भाची जाण निर्माण होईल.
- वेगवेगळ्या वाङ्यप्रकारांतील व कालखंडातील महत्त्वाच्या साहित्यकृतींचा परिचय होऊन साहित्यविषयक अभिरुची व संवेदनक्षमता निर्माण होईल. तसेच त्यांच्यामध्ये साहित्यकलेचा आस्वाद व समीक्षा करण्याची क्षमता निर्माण होईल.
- विद्यार्थ्यांना विविध भाषिक कौशल्यांचा परिचय होऊन त्यांच्या उपयोजनाची क्षमता वाढेल.
- विद्यार्थी मराठी भाषा, तिचा वापर व आधुनिक तंत्रज्ञान यांच्यात समन्वय निर्माण करू शकतील.
- विद्यार्थी श्रवण, भाषण, लेखन व वाचन या भाषिक कोशल्यांवर प्रभुत्व मिळवू शकतील.
सत्र १
Name of the course: नाटक या साहित्य प्रकाराचा अभ्यास (major mandatory) (सविस्तर वाचा…)
- Course outcomes :
१. नाटक या साहित्यप्रकाराची संकल्पना विद्यार्थी समजून घेतील.
२. नाटक या साहित्यप्रकाराचे वेगळेपण विद्यार्थ्यांना शिकता येईल.
३. विद्यार्थ्यांना नाटक या साहित्यप्रकाराची रचनावैशिष्ट्ये समजून घेता येतील.
४. नाटकातील व्यक्ती, समाज, संस्कृती, राजकारण, हितसंबंध, विचारसरणी इत्यादीचे विद्यार्थ्यांना विश्लेषण करता येईल, त्याविषयीचे भान निर्माण होईल.
Name of the course: मराठी भाषा आणि संगणक – १ (VSC)
- Course outcomes :
- विद्यार्थी युनिकोड टंकलेखन करू शकतील.
- विद्यार्थ्यांकडे ब्लॉग किंवा सोशल मीडिया खाते प्रभावीपणे सुरू करण्याची आणि चालवण्याची कौशल्ये असतील.
- विद्यार्थी त्यांच्या सादरीकरणाद्वारे वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगती साधण्यास सक्षम बनतील.
- विद्यार्थी युनिकोड आणि PPTचा वापर फायदेशीर तरीही सुरक्षित मार्गानी करू शकतील.
Name of the course: मुलाखत पूर्वतयारी आणि शब्दांकन कौशल्य (SEC)
- Course outcomes :
१. विद्यार्थ्यांना मुलाखत या संभाषणप्रकाराच्या स्वरूपाचा परिचय होईल.
२. मुलाखतकाराने करावयाच्या पूर्वतयारीची विद्यार्थ्यांना ओळख होईल.
३. विद्यार्थ्यांना शब्दांकनाची संकल्पना आणि शब्दांकन करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये परिचित होतील.
४. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शब्दांकन करण्यासाठी प्रेरणा मिळेल.
सत्र – २
Name of the course: कविता या साहित्य प्रकाराचा अभ्यास (Major Mandatory)
- Course outcomes :
१. कविता या साहित्यप्रकाराची संकल्पना विद्यार्थ्यांना समजेल.
२. कविता या साहित्यप्रकाराचे अन्य साहित्यप्रकारांपेक्षा असलेले वेगळेपण विद्यार्थ्यांना शिकता येईल.
३. विद्यार्थ्यांना कविता या साहित्यप्रकाराची रचनावैशिष्ट्ये समजून घेता येतील.
४. कवितेतील भावना, संवेदना, भावाभिव्यक्ती, समाज, संस्कृती, राजकारण, हितसंबंध, विचारसरणी इत्यादी संदर्भाचे भान विद्यार्थ्यांना येईल. तसेच त्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊ शकेल.
Name of the course: मराठी भाषा आणि संगणक – २ (VSC)
- Course outcomes :
१. संगणकावर मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्याच्या संदर्भात विद्यार्थी जागरूक होतील.
२. विद्यार्थ्यांकडे डीटीपी प्रभावीपणे वापरण्याची कौशल्ये असतील.
३. विद्यार्थी युनिकोडचा वापर फायदेशीर तरीही सुरक्षित मार्गानी करू शकतील.
४. विद्यार्थी सादरीकरणासाठी अक्षरजुळणी आणि मांडणीचा (layout) वापर करू शकतील.
Name of the course: निबंध लेखन आणि मुलाखत (SEC)
- Course outcomes :
१. निबंधाच्या विविध प्रकारांचा विद्यार्थ्यांना परिचय होईल.
२. निबंधप्रकारानुसार बदलणाऱ्या भाषेच्या स्वरूपाची ओळख विद्यार्थ्यांना होईल.
३. मुलाखत देणे या प्रक्रियेशी संबंधित विविध तंत्रांचा परिचय विद्यार्थ्यांना होईल.
४. विद्यार्थ्यांना निबंध लिहिण्यास आणि प्रत्यक्ष मुलाखत देण्यास प्रेरणा मिळेल.
Name of the course: कार्यक्रम आयोजनासाठी भाषाकौशल्ये
- Course outcomes :
- कार्यक्रमांचे आयोजन करत असताना भाषिक कौशल्ये कशी उपयुक्त ठरतात याचे विद्यार्थ्यांना आकलन होईल.
- कार्यक्रमाचे आयोजन करत असताना भाषिक कौशल्यांचा (लेखन, वाचन, उच्चारण) विकास कसा होत जातो ते प्रात्यक्षिकासह समजेल.
- ‘कार्यक्रम आयोजन’ या क्षेत्रांमधील करिअरच्या संधींचा परिचय विद्यार्थ्यांना होईल.
- विद्यार्थ्यांना कार्यक्रम आयोजन करत असताना आवश्यक असणान्या क्षमता आणि तंत्रांचा परिचय होईल.
- विद्यार्थी कार्यक्रमात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तयार होतील.
वरील सर्व गोष्टींचे इंग्रजीत भाषांतर खालील प्रमाणे
As per New Education Policy
FYBA
Learning Outcomes
- Learners will gain an understanding of the overall history of Marathi literature by studying its inspirations and tendencies. Additionally, they will be introduced to the scientific aspects of the language.
- Through literature, they will gain an understanding of society and culture, and develop an awareness of the cultural context of literature.
- They will become familiar with significant literary works from various genres and time periods, which will help develop their literary taste and sensitivity. Moreover, they will cultivate the ability to appreciate and critically analyze literary art.
- Students will be introduced to various linguistic skills, enhancing their practical application abilities.
- Students will be able to harmonize Marathi language usage with modern technology.
- Students will achieve mastery over linguistic skills such as listening, speaking, writing, and reading.
Semester 1
Course Name: Study of Drama as a Literary Genre (Major Mandatory)
Course Outcomes:
- Students will understand the concept of drama as a literary genre.
- Students will learn about the distinctiveness of drama as a literary form.
- Students will be able to comprehend the structural features of drama.
- Students will develop an understanding and analytical ability concerning the portrayal of individuals, society, culture, politics, interests, and ideologies in drama.
Course Name: Marathi Language and Computer – 1 (VSC)
Course Outcomes:
- Students will be able to type using Unicode.
- Students will have the skills to effectively start and manage a blog or social media account.
- Students will be able to achieve personal and professional growth through their presentations.
- Students will be able to use Unicode and PPT in a beneficial yet secure manner.
Course Name: Interview Preparation and Transcription Skills (SEC)
Course Outcomes:
- Students will be introduced to the concept of interviews as a form of conversation.
- Students will learn about the preparations required by an interviewer.
- Students will become familiar with the concept of transcription and the skills necessary for it.
- Students will be motivated to engage in actual transcription.
Semester 2
Course Name: Study of Poetry as a Literary Genre (Major Mandatory)
Course Outcomes:
- Students will understand the concept of poetry as a literary genre.
- Students will learn about the distinctiveness of poetry compared to other literary genres.
- Students will be able to comprehend the structural features of poetry.
- Students will develop an understanding and analytical ability regarding the emotions, sensitivities, expressions, society, culture, politics, interests, and ideologies in poetry.
Course Name: Marathi Language and Computer – 2 (VSC)
Course Outcomes:
- Students will become more aware of the increasing use of the Marathi language on computers.
- Students will acquire effective DTP skills.
- Students will be able to use Unicode in a beneficial yet secure manner.
- Students will use typography and layout design for presentations.
Course Name: Essay Writing and Interviews (SEC)
Course Outcomes:
- Students will become familiar with the various types of essays.
- Students will understand the varying language styles based on the type of essay.
- Students will be introduced to the various techniques related to the process of giving interviews.
- Students will be motivated to write essays and give interviews.
Course Name: linguistic Skills for Program Organization (OE)
Course Outcomes:
- Students will understand how linguistic skills are useful when organizing programs.
- They will practically comprehend how linguistic skills (writing, reading, pronunciation) develop during program organization.
- Students will be introduced to career opportunities in the field of ‘program organization.’
- Students will gain an understanding of the skills and techniques necessary for organizing programs.
- Students will be prepared to overcome challenges encountered during program organization.
(भाषांतरासाठी ChatGPTचे आभार…)