Dr. Rahul Rajani

Online (चारोळी)

चालून चालून पाय थकले
किती चाललो कळलेच नाही
तुझ्यासोबत online असता


बोअर कधी झालोच नाही

© Copyright

Exit mobile version