Dr. Rahul Rajani

भाबडेपणा

एखाद्या गुरूवर, देवावर अतिशय निस्सीम श्रद्धा ठेवली, श्रद्धापूर्वक एखाद्या ग्रंथाचे खूप वेळेस

पारायण केले किंवा अगदी नियमित बैठकीला गेले, तर आपल्या आयुष्यात आपोआपच चांगले घडेल, सुख- संपत्ती, समृद्धी, शांतता नांदेल व पूण्यसंचय होईल असे समजणे, हे अतिशय भाबडेपणाचे असून ती अंधश्रद्धा आहे.

Exit mobile version