Dr. Rahul Rajani

मी निधर्मी व नास्तिक का झालो?

मला जीवनाचा खराखुरा आंनद घ्यायचाय
म्हणून मी निधर्मी व नास्तिक झालो


मला सर्वांवर अगदी सारखंच प्रेम करायचंय


म्हणून मी निधर्मी व नास्तिक झालो


मला माझ्या डोक्यावर कोणतेही ओझे वाहायचे नाहीये
म्हणून मी निधर्मी व नास्तिक झालो


मला काळाबरोबर राहायचंय, भूतकाळात अडकून पडायचे नाहीये
म्हणून मी निधर्मी व नास्तिक झालो


मला माझ्याच डोक्याने विचार करायचा आहे
म्हणून मी निधर्मी व नास्तिक झालो


मला मानव, पशू-पक्षी, वनस्पती व निसर्ग यांच्याच हिताचा विचार फक्त करायचा होता
म्हणून मी निधर्मी व नास्तिक झालो


मला समजले की परलोक, स्वर्ग, नरक सब झूठ है
म्हणून मी निधर्मी व नास्तिक झालो


मला प्रत्येक क्षण मनसोक्त जगायचा होता
म्हणून मी निधर्मी व नास्तिक झालो

(मी साने गुरुजींनी ‘खरा तो एकचि धर्म’ या प्रार्थनेत सांगितल्याप्रमाणे ‘माणुसकी’/ मानवता हा धर्म मानतो. तसेच सर्व धर्मांमधील उदात्त मानवी मूल्ये महत्त्वाची मानतो. मात्र सार्वजनिक जीवनात वावरताना जात, धर्मनिरपेक्ष पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो.)

© Copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

Exit mobile version