Dr. Rahul Rajani

स्वसंवाद (चारोळी – १३)

जीवनात थोडातरी एकांत पाहिजे

गर्दीत का असेना, स्वसंवाद पाहिजे

बरसात झाली, जरी दिनरात

जमिनीत जिरवाया, थोडे खणले पाहिजे

जीवनात थोडातरी एकांत पाहिजे

 

© copyright

 

Exit mobile version