गं. बा. सरदार – परिचय

गंगाधर बाळकृष्ण सरदार (०२ ऑक्टो. १९०८ – ०१ डिसें.१९८८)


           महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक व विचारवंत म्हणून सर्वपरिचित. शिक्षण- एम.ए., पीएच.डी. (मराठी). जन्म व प्राथमिक शिक्षण जव्हार, जि. पालघर. स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग व तुरुंगवास. एसएनडीटी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्य. १९८० सालच्या बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.

गं. बा. सरदार यांनी लिहिलेले ग्रंथ :

  • अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका (१९३७)
  • जोतीराव फुले (१९४४)
  • संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती (१९५०)

  • महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी (१९४१)
  • गांधी आणि आंबेडकर (१९८७)
  • रानडेप्रणित सामाजिक सुधारणेची तत्त्वमीमांसा (१९७५)
  • आगरकरांचा सामाजिक तत्त्वविचार (१९७५)
  • प्रबोधनातील पाऊलखुणा (१९७८)
  • महात्मा फुले – व्यक्तित्व आणि विचार (१९७८)
  • नव्या युगाची स्पंदने (१९८२)
  • धर्म आणि समाजपरिवर्तन (१९८२)
  • नव्या ऊर्मि, नवी क्षितिजे (१९८७)
  • परंपरा आणि परिवर्तन (१९८८)
  • The Saint-Poets of Maharashtra: Their Impact on Society (in English) (1969)


संपादित ग्रंथ –

  • तुकाराम दर्शन (१९६८)
  • ज्ञानेश्वरांची जीवननिष्ठा (१९७१)
  • रामदासदर्शन (१९७२)
  • एकनाथ दर्शन (१९७८)
  • महाराष्ट्र जीवन – खंड १ व २ (१९६०)
  • संक्रमणकालाचे आव्हान (१९६६)

 

संकलक- डॉ. राहुल पाटील 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *