चारोळी – ११ March 16, 2020March 16, 2020 Rahul Rajani चारोळी मोठमोठी वादळं छात्या सहज झेलतात आतली वादळं पेलताना मोठमोठे कोलमडतात (१२/०५/२०१७) © copyright Share this:TwitterFacebookTelegramWhatsAppEmailMoreLinkedIn Related Online (चारोळी)चालून चालून पाय थकलेकिती चाललो कळलेच नाहीतुझ्यासोबत online असता बोअर कधी झालोच नाही © CopyrightDecember 1, 2020In "चारोळी"चारोळी – ६चार ओळीत तिचे सौंदर्य कधीच वर्णिता येणार नाही ती फक्त तिच्यासारखी आहे तिच्यासारखं दुसरं कुणीच नाही © copyrightMarch 10, 2020In "चारोळी"चारोळी – ८तिने मला काही दिलं मी तिला काही दिलं एकमेकांना आम्ही समृद्धच केलं. © copyrightMarch 14, 2020In "चारोळी"
Nice
Khar ahe
Chhan
Chan khupch chan tumchi vishy incorrect asel tar tya vishyala bhidnyachi pravrutti chan
धन्यवाद सर
