रमा ! कशी आहेस रमा तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील…
नरेंद्र मोदी यांच्या २०१४मधील विजयानंतर आनंद झालेल्यांपैकी मी पण एक होतो. कारण त्यांनी काँगेसचे अनेक भ्रष्टाचार(?) जनतेसमोर मांडून लोकांना सुशासनाची हमी दिली होती. पण गेल्या ७ वर्षात ते एकही भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाहीत किंवा त्यांनी तसा फार प्रयत्नही केला नाही. कारण त्यांना फक्त ऐनकेनप्रकारे सत्ता मिळवायची होती. त्यांनी स्वामिनाथन…
जे माझं नव्हतंच कधी ते मी माझं म्हणायला लागलो माझ्या मनात ते खोल खोल रुतत गेलं माझ्या रक्तात वाहायला लागलं माझ्या डोळ्यांतून आग बनून सांडू लागलं माझ्या नसानसांमधून सळसळू लागलं माझ्या आत खोलवर काहीतरी धुमसू लागलं मग मीच बनत गेलो एक स्फोटक द्रव्य... आणि जे माझं होतं माझ्या सतराशे साठ पिढ्यांमधून…
Lines that touch the mind