मी सुरू केलेल्या ग्रुपमधील (मराठी व्याकरण व साहित्य (सर्व स्पर्धा परीक्षा, नेट/सेट)/ माझ्या संपर्कातील खालील विद्यार्थी १९/०२/२०२२ रोजी घोषित झालेल्या नेट परीक्षेत उत्तीर्ण झाले. ४ जण JRFसह
उत्तीर्ण झाले आहेत. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! (इतरांनीही निकाल बघून घ्या.)
प्रिय मित्रांनो,आपल्या 'मराठी व्याकरण व साहित्य (सर्व स्पर्धा परीक्षा व नेट सेट)' या ग्रुपमधील/ माझ्या संपर्कातील/ माझ्या YouTube channelवरील व्हिडीओ बघणाऱ्यांपैकी खालील विद्यार्थीदि. ०५/०९/२०२२ रोजी घोषित झालेल्या नेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्यापासून आपल्यालाही प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांची नावे पुढे देत आहे. १) संदीप पोपटराव भदाणे (साक्री, जि. धुळे)२) सुरेश…
मी सुरू केलेल्या 'मराठी व्याकरण व साहित्य (सर्व स्पर्धा परीक्षा व नेट/ सेट)' या ग्रुपमध्ये असलेल्या व सराव परीक्षा देणाऱ्यांपैकी खालील विद्यार्थी/ विद्यार्थिनी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. (अजून काही जणांनी निकाल बघितलेला नाही. संख्या वाढू शकते.) आपल्या ग्रुपमधील आतापर्यंत १९ जण सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा निरोप आलेला आहे. अजून…
नेट/ सेट उत्तीर्ण झालेल्या मित्रांनो, प्राध्यापक व्हायचंय? नेट/ सेट उत्तीर्ण झालात. अभिनंदन! पण खरा संघर्ष आता सुरू होईल. कारण स्पर्धा खूप आहे. तुमची काही वर्ष वाया जाऊ शकतात. उत्तीर्ण झालात म्हणून अभ्यास सोडू नका. अभ्यासाला पर्याय नाही. चांगल्या संस्थांमध्ये मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थी निवडले जातात. अशा ठिकाणी तुमचा कस लागतो.…