प्रश्न अनेक- उत्तर एक
१ कोणतेही कर्तृत्त्व नसताना मानसन्मान, आदर मिळवून देणारा व्यवसाय कोणता?
२) कोणतीही पदवी किंवा कौशल्य नसताना संपत्ती मिळवून देणारा व्यवसाय कोणता?
३) शुद्ध फसवणुकीवर आधारलेला व निवृत्तीचे वय नसलेला व्यवसाय कोणता?
४) कोणतीही गुंतवणूक न करता विशिष्ट वर्णासाठी हजारो वर्षांपासून १००% राखीव असलेला व्यवयाय कोणता?