साम्य (चारोळी – १६ )

संघटितांच्या मागण्या नि शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

 

यांत एक साम्य आहे…!

याही सरत नाहीत…!!

त्याही थांबत नाहीत…!!!

(२००९)

© copyright

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *