जपान व आपण

           जपानने एका पिढीत संपूर्ण देशात परिवर्तन घडवून आणले होते. म्हणून जपान गेल्या सव्वाशे वर्षांपासून प्रगतीपथावर आहे. आपल्याकडे २-३ पिढ्या उलटून

गेल्या तरी भोंगे, मंदिर-मस्जिद, हिंदू-मुस्लिम, उपवास, रोजे, वाऱ्या, तीर्थयात्रा, गंध आडवा की उभा, दानपेट्या, नवनवीन देवांची निर्मिती इ. गोष्टी सुरू आहेत. आपल्याला आपली प्रगती नको आहे, समोरचा शेण खातो ना मग मला ** खायची परवानगी का नाही, यावरून भांडणे सुरू आहेत. एक चांगली कार्यसंस्कृती आपण देशात निर्माण करू शकलो नाही व बहुसंख्य लोकं मध्ययुगीन मानसिकतेतून अजूनही बाहेर पडलेले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *