विचार करण्याजाेगे प्रश्न
१) हिंदू धर्म भारत व नेपाळ या मोजक्या देशांबाहेर का वाढू शकला नाही?
२) हिंदू धर्मातून जैन, बौद्ध, शिख, लिंगायत हे धर्म
का निर्माण झाले?
३) गौतम बुद्ध यांनी देव नाकारला होता, तरी बुद्धांना विष्णूचा अवतार मानण्याची नामुष्की हिंदूंवर का आली? (अगदी सुरुवातीला कुणी मानलं त्यांना अवतार?)
४) हिंदूंमधील अनेक लोकं-अगदी उच्चवर्णीय ब्राह्मणसुद्धा बौद्ध, जैन, ख्रिश्चन, मुस्लीम या धर्मांमध्ये धर्मांतरीत होऊन का निघून गेले? (अहमदनगरमध्ये मोठ्या संख्येने ब्राह्मण ख्रिश्चन झालेले आहेत. तर केरळमध्ये मुस्लीम झालेत.)
५) इतर धर्मियांनी हिंदू धर्म का स्वीकारला नाही?
६) हिंदूंच्या मानल्या गेलेल्या वेद, उपनिषदे, पुराणे यात हिंदू हे नाव का नाही?
- राहूल