देवाचे घर

जेव्हा माणसं गुहांमध्ये राहायची

तेव्हा देव हृदयात होता

 

जेव्हापासून माणसं

घर बांधून राहू लागली

तेव्हापासून देव

मंदिर, मस्जिद, चर्चमध्ये

निघून गेला

 

कायमचा …

अगदी कायमचा… 

 

© copyright

डॉ. राहूल रजनी

patilrahulb14@gmail.com

Mob. No. 9623092113

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *