१३ ऑगस्ट १९९० – तत्कालीन प्रधानमंत्री व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू करून हिंदू, मुस्लिम व इतर धर्मातील ३७४३ जातींना (भारतातील ५२℅ लोकसंख्या) ओबीसी सवर्गांतर्गत आरक्षण देऊन
भारतात सामाजिक, राजकीय परिवर्तनाचा प्रयत्न केला.
त्यानंतर बरोबर १ महिना व १२ दिवसांनी म्हणजे २५ सप्टेंबर १९९० रोजी लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा सुरु करुन देशात कट्टर धार्मिक वातावरण तयार केले. जे अजूनही टिकवून ठेवलेले आहे. जे मंडल विरुद्ध कमंडल या नावाने ओळखले जाते.
ओबीसी वर्गही या कारस्थानाला बळी पडला व त्यांनी स्वतःचा पुरेसा शैक्षणिक, आर्थिक, राजकीय विकास साधून घेतला नाही.
खुप छान माहिती सर.
धन्यवाद