‘ विचार’ बंदिस्त झालेत
छोट्या-छोट्या तळ्यांमध्ये
अडवले गेलेत
छोट्या- मोठ्या तटबंद्यांमध्ये
कालवे काढून विचारांचे पाणी
‘विशिष्ट’ दिशेनेच वळवलं गेलंय.
हे पाणी जितकं वाहतं राहिल
विविध प्रवाह, धारा
जितक्या प्रमाणात सामावून घेईल
तितकं ते व्यापक, संथ, शांत होईल.
(२०.११.२०१६)
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113