Poem on Adventure Camp

हिमालय में मेरे मन को ‘विशाल’ता प्राप्त हुई,

‘अतुल’नीय ‘अनुभव’ मिला

जिंदगी के कई ‘(श्री)रंग’, ‘रूप(एश)’ देखे

खुशी के ‘तुषार’ से मन तृप्त हुआ

मन मे तरह तरह के भाव(इका) आने लगे

जीवन मे फिर से ‘रूचि(ता)’ आने लगी,

निसर्ग की ‘पूजा’ करने लगा,

जीवन मे ‘तेज(ल)’ आया

जिंदगी ‘स्वप्न(ईल)’ लगने लगी

इन सब का ‘श्रेय(आ)’ मै किसे दू?

(२५/१०/२०१६)

 

© copyright

 

(श्री)रंग – श्रीरंग

रूप(एश) – रूपेश

भाव(इका) – भाविका

रूचि(ता) – रूचिता

तेज(ल) – तेजल

स्वप्न(ईल) – स्वप्नील

श्रेय(आ) – श्रेया

 

                दि. ०५ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०१६ दरम्यान Atal Bihari Vajpayee Institute of mountaineering and Allied Sports, Regional Mountaineering Centre, धर्मशाला, हिमाचल प्रदेश येथे साहसी शिबीर (Adventure camp) घेण्यात आले. या शिबिरात मुंबई विद्यापीठाच्या १० स्वयंसेवकांचा (५ मुले व ५ मुली) संघ पाठविण्यात आला होता. या संघाचे नेतृत्त्व मी केले होते. मुंबई विद्यापीठाव्यतिरिक्त भारती विद्यापीठाचे १०, दक्षिण भारतातील २ विद्यापीठांचे २० व स्वतंत्रपणे फी भरून आलेला दिल्लीचा एक मुलगा असे सर्व मिळून ४१ जण (२० मुली व २१ मुले) या शिबिरात सहभागी झालेले होते. १० दिवस आम्ही सोबत राहिलो. त्या वेळेस काही मुलांची नावे गुंफून मी वरील ओळी लिहिल्या होत्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *