पांचाली (चारोळी- ३)

गिधाडांनी गिळिले सूर्यासी

काजवेच आता जिकडे-तिकडे

पांडव, भीष्म, द्रोण असतानाही

पांचाली का विवस्‍त्र होते?

(१२/०३/२०१०)

© copyright

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *