नाशिकमध्ये खरात प्रकरण घडले, एका व्यावसायिकाने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ बनवले. या अगदी ताज्या घटना आहेत. पण यातील आरोपी हिंदू असल्याने खोटे धर्मप्रेमी तोंडात मुग गिळून गप्प बसले होते. पण नाशिकमध्येच TCS मध्ये जे तथाकथित धर्मांतर/ यांच्या भाषेत कार्पोरेट जिहादचे प्रकरण घडल्यावर आता मात्र उंदरासारखे घराबाहेर पडून कुत्र्यासारखे
भुंकत आहेत. पोलीस यांचे, प्रशासन यांचे, नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, खासदार, गृहमंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांचा. तरी या सर्व यंत्रणेचा योग्य वापर न करता कुत्र्यासारखे भुंकून वातावरण खराब करत आहेत.
माझी स्पष्ट भूमिका – आरोपी कुणीही असो. सर्व यंत्रणा व्यवस्थित वापरून गुन्हेगारांना शोधून त्यांना कठोर शासन केले पाहिजे व या घटनांचा आधार घेऊन धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणणाऱ्यांवर सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडवली म्हणून योग्य ती कलमे लावून कायदेशीर कारवाई केली पाहिजे. कोणत्याही गुन्हेगाराला सोडता कामा नये.