खरा वारकरी (चारोळी- ४) March 10, 2020March 16, 2020 Rahul Rajani चारोळी जातिभेदा न थारा समतेचा देती नारा परिवर्तनाचा ध्यास धरी तो खरा वारकरी © copyright Share this:TwitterFacebookTelegramWhatsAppEmailMoreLinkedIn Related चारोळी – ६चार ओळीत तिचे सौंदर्य कधीच वर्णिता येणार नाही ती फक्त तिच्यासारखी आहे तिच्यासारखं दुसरं कुणीच नाही © copyrightMarch 10, 2020In "चारोळी"चारोळी – ८तिने मला काही दिलं मी तिला काही दिलं एकमेकांना आम्ही समृद्धच केलं. © copyrightMarch 14, 2020In "चारोळी"चारोळी – १२भवितव्य कधीच नव्हतं नात्याला आपलं तरी तू मला तुझ्या मनात जपलं © copyrightMarch 17, 2020In "चारोळी"
सुंदर सर
परिवर्तनचा वसा