आवाहन : आपापल्या धर्माचे रक्षण करा!

जगातील सर्व धर्मियांनो, जागे व्हा!
तुमचा प्रत्येकाचा धर्म आज धोक्यात आहे!
म्हणून म्हणतो, जागे व्हा!
आपापल्या धर्मातील लोकांना एकत्र करा.

ते थोडे धार्मिक असतील तर तुम्ही अतिधार्मिक व्हा.
ते अतिधार्मिक असतील तर तुम्ही अतिअतिधार्मिक व्हा.
ते अतिअतिधार्मिक असतील तर तुम्ही अतिअतिअतिधार्मिक व्हा.


ते अतिअतिअतिधार्मिक असतील तर तुम्ही अतिअतिअतिअतिधार्मिक व्हा.
बिलकुल मागे हटू नका. कुठेही कमी पडू नका.
काहीही करा; पण आपापल्या धर्माचे रक्षण करा! (…१…)

ते थोडे कट्टर असतील तर तुम्ही अतिकट्टर व्हा.
ते अतिकट्टर असतील तर तुम्ही अतिअतिकट्टर व्हा.
ते अतिअतिकट्टर असतील तर तुम्ही अतिअतिअतिकट्टर व्हा.
ते अतिअतिअतिकट्टर असतील तर तुम्ही अतिअतिअतिअतिकट्टर व्हा.
बिलकुल मागे हटू नका. कुठेही कमी पडू नका.
काहीही करा; पण आपापल्या धर्माचे रक्षण करा! (…२…)

ते थोडे हिंसक असतील तर तुम्ही अतिहिंसक व्हा.
ते अतिहिंसक असतील तर तुम्ही अतिअतिहिंसक व्हा.
ते अतिअतिहिंसक असतील तर तुम्ही अतिअतिअतिहिंसक व्हा.
ते अतिअतिअतिहिंसक असतील तर तुम्ही अतिअतिअतिअतिहिंसक व्हा.
बिलकुल मागे हटू नका. कुठेही कमी पडू नका.
काहीही करा; पण आपापल्या धर्माचे रक्षण करा! (…३…)

ते थोडे धर्मांध असतील तर तुम्ही अतिधर्मांध व्हा.
ते अतिधर्मांध असतील तर तुम्ही अतिअतिधर्मांध व्हा.
ते अतिअतिधर्मांध असतील तर तुम्ही अतिअतिअतिधर्मांध व्हा.
ते अतिअतिअतिधर्मांध असतील तर तुम्ही अतिअतिअतिअतिधर्मांध व्हा.
बिलकुल मागे हटू नका. कुठेही कमी पडू नका.
काहीही करा; पण आपापल्या धर्माचे रक्षण करा! (…४…)

ते छोटी दाढी ठेवतील तर तुम्ही मोठी दाढी ठेवा.
ते मोठी दाढी ठेवतील तर तुम्ही छातीपर्यंत दाढी ठेवा.
ते बेंबीपर्यंत दाढी ठेवतील तर तुम्ही सामानापर्यंत दाढी ठेवा.
ते गुढघ्यापर्यंत दाढी ठेवतील तर तुम्ही तळपायापर्यंत दाढी ठेवा.
तसेच केसांचे करा.
बिलकुल मागे हटू नका. कुठेही कमी पडू नका.
काहीही करा; पण आपापल्या धर्माचे रक्षण करा! (…५…)

ते बायकांना बुरखा घालत असतील तर तुम्ही घुंघट घाला.
ते घुंघट घालत असतील तर तुम्ही बुरखा घाला.
ते बायकांचे पायाचे नख व डोक्याचा केसही दिसू देणार नसतील
तर तुम्ही बायकांना माजघरात डांबा.
ते खतना करत असतील तर तुम्ही केशवपन करा, बायकांना सती पाठवा.
त्यांच्या योन्यांना कुलुपे ठोका किंवा याच्या उलट करा.
बिलकुल मागे हटू नका. कुठेही कमी पडू नका.
काहीही करा; पण आपापल्या धर्माचे रक्षण करा! (…६…)

ते तुमच्या एका स्त्रीवर बलात्कार करतील तर तुम्ही दहा जणांवर करा.
ते तुमच्या शंभर स्त्रियांवर बलात्कार करत असतील
तर तुम्ही त्यांच्या एक हजार स्त्रियांवर बलात्कार करा.
ते तुमच्या एक लाख स्त्रियांवर बलात्कार करत असतील
तर तुम्ही त्यांच्या एक कोटी स्त्रियांवर बलात्कार करा.
ते दहा कोटी स्त्रियांवर करत असतील
तर तुम्ही त्यांची एकही स्त्री झवल्याशिवाय सोडू नका.
बिलकुल मागे हटू नका. कुठेही कमी पडू नका.
काहीही करा; पण आपापल्या धर्माचे रक्षण करा! (…७…)

ते तुमचे एक प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त करतील
तर तुम्ही त्यांची दहा प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करा.
ते तुमची शंभर प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करतील
तर तुम्ही त्यांची हजार प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करा.
ते तुमची लाख प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करतील
तर तुम्ही त्यांची कोट्यवधी प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करा.
कुणाचेही एकही प्रार्थनास्थळ शिल्लक ठेवू नका.
बिलकुल मागे हटू नका. कुठेही कमी पडू नका.
काहीही करा; पण आपापल्या धर्माचे रक्षण करा! (…८…)

ते तुमच्या एकाचे मॉब लिचींग करत असतील
तर तुम्ही त्यांच्या दहा जणांचे मॉब लिचींग करा.
ते तुमच्या शंभर जणांचे मॉब लिचींग करत असतील
तर तुम्ही त्यांच्या दहा हजार जणांचे मॉब लिचींग करा.
ते तुमच्या एक लाख जणांचे मॉब लिचींग करत असतील
तर तुम्ही त्यांच्या दहा लाख जणांचे मॉब लिचींग करा.
ते तुमच्या एक कोटी जणांचे मॉब लिचींग करत असतील
तर तुम्ही त्यांच्या दहा कोटी जणांचे मॉब लिचींग करा.
ते तुमच्या शंभर कोटी जणांचे मॉब लिचींग करत असतील
तर तुम्ही त्यांचा पूर्ण वंशनाश होईपर्यंत मॉब लिचींग थांबवू नका.
बिलकुल मागे हटू नका. कुठेही कमी पडू नका.
काहीही करा; पण आपापल्या धर्माचे रक्षण करा! (…९…)


यातच सर्व जीवसृष्टीचे कल्याण व हित आहे.
एकदाचे सर्वांनी सर्वांना मारून झाले की
मग दुसऱ्या दिवशी सूर्य पूर्ण फ्रेश मुडमध्ये पूर्वेकडून उगवेल.
काही वर्षांनी सर्व झोपड्या, घरे, बंगले, इमारती, टॉवर,
कारखाने, गोडावून्स जमीनदोस्त होऊन जातील.
जगातील सर्व प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त होतील.
त्यांच्यावर गावात उगवेल.
सर्वत्र झाडे, फुले, वनस्पती उगवून, वाढून ही सृष्टी हिरवीगार होऊन जाईल.
कोणत्याही गंगाजमनी तहेजीबची गरज भासणार नाही.
सर्व नद्यांचे पाणी स्वच्छ स्वच्छ होऊन जाईल.
सर्व प्राणी, पक्षी एकाच तटावर उभे राहून पाणी पिऊ लागतील.
उरलेला कोणताही जीव देवबिव शोधत बसणार नाही.
मग निसर्गाने पुन्हा उत्क्रांती करू नये.
कोणत्याही प्राण्याचा मेंदू विकसित करू नये.
कुणालाही कोणतीही कृत्रिम भाषा येऊ नये.
मग सगळीकडे आनंदी आनंद होऊन जाईल.
ही पृथ्वी सजीवांसाठी राहण्यालायक होऊन जाईल. (…१०…)
(२५/१२/२०२५)

– डॉ. राहुल पाटील

(भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, इस्राईल, गाझा अशा जगातील अनेक देशांमधील धर्मांधता, हिंसा मॉब लिचींग बघून व त्यावरून आपापल्या धर्मातील लोकांना एकत्र येण्याचे आवाहन करून त्यांना परधर्माविरुद्ध चिथवण्याचे प्रकार बघून व्यथित होऊन मांडलेल्या भावना…)




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *