नियतीशी करार (ट्रिस्ट विथ डेस्टिनी)
————————————

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात शपथ घेण्यासाठी लोकप्रतिनिधी जमले असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले “ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ (नियतीशी करार) हे भाषण हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका ऊर्जस्वल ठेवा आहे. त्या भाषणाचा हा भावानुवाद :
कित्येक वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता आणि आज आपली प्रतिज्ञा पूर्णत्वाने नव्हे परंतु बऱ्याच अंशी
‘हिंदू’ हा शब्द पर्शियन लोकांनी सिंधू नदीपलीकडे राहणाऱ्या लोकांना म्हणजे आपल्या तत्कालीन पूर्वजांना वापरला. ते सिंधू नदीच्या पश्चिमेकडे राहायचे व आपण पूर्वेकडे. त्यांच्या दृष्टीने इकडे राहणारे वैदिक-अवैदिक, आर्य-अनार्य, ब्राह्मण, बौद्ध,


