बायोडेटा – डॉ. राहुल पाटील

वैयक्तिक माहिती

नाव                       :      डॉ. राहुल भालेराव पाटील,

                                     मराठी विभाग प्रमुख,

                                     गोखले एज्युकेशन सोसायटीचे

                                     कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जि. पालघर

जन्म दिनांक          :     १४/०१/१९८५

लिंग                      :      पुरुष

जात                      :         

धर्म                       :         

संपर्कासाठी पत्ता  :     गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जि. पालघर

मोबाईल                :    ९६२३०९२११३

ईमेल आयडी         :   patilrahulb14@gmail.com

भाषिक ज्ञान          :   अहिराणी, मराठी, हिंदी, इंग्रजी  

शैक्षणिक पात्रता

पदवी

बोर्ड विद्यापीठ वर्ष

टक्के

पीएच. डी. (विद्यावाचस्पती) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव २२ जानेवारी २०१८ ——
नेट- जेआरएफ विद्यापीठ अनुदान आयोग,

नवी दिल्ली

जून २००८ ——
नेट विद्यापीठ अनुदान आयोग,

नवी दिल्ली

जून २००७ ——
एम. ए. मराठी

(विद्यापीठात सर्वप्रथम- सुवर्णपदक)

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव जून २००७ ६८.३७%
बी. ए. मराठी

(विद्यापीठात सर्वप्रथम- सुवर्णपदक)

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव एप्रिल २००५ ७३.५८%
एम.एस.सी.आय.टी. महाराष्ट्र राज्य बोर्ड, मुंबई मार्च २००३ ६५%
एच.एस.सी. नाशिक बोर्ड फेब्रुवारी २००२ ६९.१७%
एस.एस.सी. नाशिक बोर्ड मार्च २०००

६६.५३%

अनुभव :

  • शैक्षणिक वर्ष २००८-२००९मध्ये डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव येथे अधिव्याख्याता म्हणून अध्यापनाचा अनुभव.
  • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तौलनिक भाषा व वाङ्मय विभाग येथे दि.२०/०७/२००९ ते दि.१९/०७/२०११पर्यंत ज्यूनियर रिसर्च फेलो (विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीकडून) तर दि.२०/०७/२०११ ते दि. १३/११/२०११पर्यंत सीनियर रिसर्च फेलो म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तौलनिक भाषा विभागात पीएच. डी. पदवीसाठी पूर्णवेळ संशोधन कार्य केले.
  • दि. १४/११/२०११पासून आजपर्यंत गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय जव्‍हार, जि. पालघर येथे मराठी विषयाचा पूर्णवेळ साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत.

ग्रंथ संपादन व लेखन :

  • ‘नव्वदोत्तरी मराठी ग्रामीण साहित्य’ या ग्रंथाचे डॉ. लीलावती देवरे व डॉ. शारदा मोरे यांच्यासह संपादन. प्रकाशक – प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव, प्र. आ. २०१७.
  • एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या दूरस्थ शिक्षण केंद्रासाठी ‘समकालीन वाङ्मयीन प्रवाह’ या अभ्यासपत्रिकेसाठी ‘ग्रामीण साहित्य’ या विषयावर पुस्तक लेखन. २०२०.
  • मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण केंद्रासाठी ‘साहित्य आणि समाज’ या मराठी अभ्यासपत्रिकेसाठीच्या संदर्भग्रंथात ‘भाई तुम्ही कुठे आहात!’ या नाटकावरील लेख समाविष्ट. (एप्रिल २०२३)
  • नेट, सेटच्या अभ्यासक्रमावर आधारित ‘साहित्यास्वाद’ या ग्रंथाचे संपादन. प्रकाशक – प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव, प्र. आ. मे २०२३.
  • साठ्ये स्वायत्त महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट ‘आलोक’ या आसाराम लोमटे यांच्या कथासंग्रहावरील संपादित ‘आलोक – शोध समीक्षा’ या समीक्षापर ग्रंथात ‘खुंदळण : राजकीय-सामाजिक-आर्थिक-मानसिक- घुसमट’ हा लेख समाविष्ट. प्रकाशक- ललित पब्लिकेशन, मुंबई, प. आ. १ ऑगस्ट २०२३.

संशोधन :

  • प्रा. डॉ. कैलास सार्वेकर (निवृत्त प्राध्यापक, तौलनिक भाषा व वाङ्मय विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘साठोत्तरी मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबर्‍यांचा तुलनात्मक अभ्यास’ या विषयावरील प्रबंधासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्याकडून पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान.

शोधनिबंध वाचन :

अ. क्र. शोधनिबंधाचे नाव चर्चासत्र/ कार्यशाळा/ परिषदेचे नाव आंतरराष्ट्रीय/

राष्ट्रीय/ राज्य

आयोजित केलेल्या महाविद्यालयाचे नाव दिनांक
ग्रामीण-दलित कादंबऱ्यांची आशयसूत्रे ग्रामीण-दलित साहित्याचा अनुबंध राष्ट्रीय चर्चासत्र तौलनिक भाषा व वाङ्मय विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव ०४ व ०५ मार्च २००९
साहित्याचे तुलनात्मक संशोधन मराठी संशोधनाच्या नव्या दिशा राष्ट्रीय चर्चासत्र कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खर्डी, ता. शहापूर ०८ एप्रिल, २०१४
१९६० ते १९७५ या कालखंडातील मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबर्‍यांमधील बलुतेदारांच्या (उपेक्षित वंचितांच्या) आर्थिक समस्या जागतिक परिप्रेक्ष्यातून शोषितांचे साहित्य आंतरराष्ट्रीय परिषद डी. पी. भोसले महाविद्यालय, कोरेगाव,

जि.  सातारा

१३ व १४ फेब्रुवारी, २०१७
मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबर्‍यांमधील शेतमजुरांची आर्थिक स्थिती: एक अभ्यास Human Concerns and Issues in Literature, Social Science. Commerce, Science and Technology आंतरराष्ट्रीय परिषद सोनुभाऊ बसवंत कला व वाणिज्य महाविद्यालय शहापूर, जि. ठाणे ०८ एप्रिल, २०१७

 

साठोत्तरी मराठी ग्रामीण कादंबऱ्यांमधील स्त्री जीवन साठोत्तरी मराठी साहित्यातील महिलांचे योगदान राष्ट्रीय चर्चासत्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर, जि. लातूर २६ सप्टेंबर, २०२३
‘वोल्गा ते गंगा’ मध्ये चित्रित आदिम काळातील स्त्रीजीवन भारतीय समाजातील महिलांची स्थिती आणि आव्हाने राष्ट्रीय चर्चासत्र जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महिला कला महाविद्यालय औरंगाबाद ०७ ऑक्टोबर, २०२३

शोधनिबंध/ लेख प्रकाशित

अ. क्र. शोधनिबंध/ लेखाचे नाव  

नियतकालिक व प्रकाशक

 

आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/ राज्य/ विद्यापीठ-स्तरीय दिनांक/ महिना/ वर्ष आयएसबीएन क्र./ Impact Factor
विंदा : कविता जगणारा महाकवी गिरणांगण (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ- स्तरीय    

– –

साहित्याचे तुलनात्मक संशोधन संचित (मराठी संशोधन केंद्र व शब्दालय, HPT, RYK महाविद्यालय, नाशिक) राज्यस्तरीय २७ फेब्रु., २०१५ ISBN:

९७८-९३-८०६१७-३२-९

मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबऱ्यामधील श्रद्धा, अंधश्रद्धा आणि लोकसमज संशोधन समीक्षा (Aadhar Social Research & Development Training Institute, Amaravati) आंतरराष्ट्रीय एप्रिल २०१५ ISSN:

२२७८-९३०८

मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये चित्रित पाकिस्तान निर्मितीची घटना व परिणाम संशोधन समीक्षा (Aadhar Social Research & Development Training Institute, Amaravati) आंतरराष्ट्रीय नोव्हेंबर २०१५ ISSN:  ९२०८- ९३०८
मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबऱ्यांमधील जमीनदार वर्गाची आर्थिक परिस्थिती विद्यावार्ता

(हर्षवर्धन प्रकाशन, प्रा. लि., बीड)

आंतरराष्ट्रीय ऑक्टोबरते डिसेंबर २०१५

 

ISSN:

२३१९ ९३१८

मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये चित्रित जातीव्यवस्था, अस्पृश्यता, धर्मांधता विद्यावार्ता

(हर्षवर्धन प्रकाशन, प्रा. लि., बीड)

आंतरराष्ट्रीय जानेवारी – मार्च २०१७

 

ISSN:

२३१९ ९३१८

मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबऱ्यांमधील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती प्लॅटिनम

(अथर्व पब्लिकेशन, जळगाव)

 

राष्ट्रीय मार्च २०१७ ISSN:

२२३१-००९६

मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये लैंगिक संबंध : एक अभ्यास संशोधन समीक्षा (Aadhar Social Research & Development Training Institute, Amaravati) आंतरराष्ट्रीय मार्च २०१७ ISSN:

२२७८-९३०८

मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबऱ्यांमधील शेतमजुरांची आर्थिक स्थिती : एक अभ्यास मानवी संबंध आणि मराठी साहित्य

(आंतरराष्ट्रीय चर्चासत्राची  स्मरणिका) (Newman Publication, Parbhani)

राष्ट्रीय एप्रिल २०१७ ISBN:

९७८-९३-८३८७१-४८-३

१० १९६० ते १९७५ या कालखंडातील मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबऱ्यांमधील बलुतेदारांच्या (उपेक्षित वंचितांच्या) आर्थिक समस्या Literature of the Underprivileged in the Global Perspective (प्राचार्य, डी. पी. भोसले कोलेज कोरेगाव,

जि. सातारा)

राज्य   फेब्रुवारी २०१७ ISBN:

९७८-८१-९२७०९५-१-२

 

११ मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबऱ्यांमधील स्त्रियांचे चित्रण : एक अभ्यास Research journey (UGC Sanctioned Journal) आंतरराष्ट्रीय एप्रिल-मे-जून २०१८ ISSN:

२३४८-७१४३

१२ मराठी आणि हिंदी कादंबऱ्यांमध्ये चित्रित लोकशाही व्यवस्थेचे समाजजीवनावरील परिणाम (१९६० ते १९७५ या कालखंडातील) Research Journey, Special Issue- 165 (B) आंतरराष्ट्रीय फेब्रुवारी २०१९  

ISSN:

2348-7143

१३ ‘बारोमास’ कादंबरीतून चित्रित झालेले कृषिआधारित ग्रामजीवन : एक अभ्यास Journal of Research and Development, Vol.-12, Issue- 15 (जळगाव) आंतरराष्ट्रीय ३० ऑक्टोबर २०२१ ISSN:

2230-9578

१४ आदिवासी लोकगीतांमधील स्त्रीदर्शन Power Of Knowledge, Vol.-I, Issue- II, (बीड) आंतरराष्ट्रीय जुलै ते सप्टेंबर २०२१ ISSN:

2320-4494

१५ ‘प्रतिपश्चंद्र’ कादंबरीमध्ये चित्रित शिवनीती : एक अभ्यास तिफण, वर्ष १३ वे, अंक – पहिला

(कन्नड, औरंगाबाद)

राष्ट्रीय एप्रिल-मे-जून २०२२ ISSN:

2231-573X

१६ साठोत्तरी मराठी ग्रामीण कादंबऱ्यांमधील स्त्री जीवन सिद्धी पब्लिकेशन हाऊस, तरोडा, जि. नांदेड राष्ट्रीय २६ सप्टेंबर, २०२३ ISBN:

978-81-962287-7-4

१७ ‘माझं घर’ या नाटकातील स्त्रीचित्रण : एक अभ्यास Research Journey, Special Issue- ३३२ आंतरराष्ट्रीय नोव्हेंबर २०२३ ISSN:

2348-7143

अतिथि व्याख्याता (As a Resource Person/ Guest Lecturer)

अ. क्र. व्याख्यानाचा विषय दिनांक आयोजक
१२१२-१८१८ मधील प्रमुख ग्रंथकार व

साहित्यकृती

०७/०५/२०१२ विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली अनुदानित नेट-सेट कोचिंग क्लासेस २००९,

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

नाटक वाङ्मय प्रकार १३/०८/२०१० डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव
साहित्यकृती ०५/१२/२०११ विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली अनुदानित नेट-सेट कोचिंग क्लासेस २०११,

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

साहित्यकृतींचा अभ्यास २८/०५/२०१२ विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली अनुदानित      नेट-सेट कोचिंग क्लासेस अंतर्गत मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव
बहुजन समाजाची स्थिती आणि गती १९/०२/२०१४ छत्रपती शिवाजी शासकीय व निमशासकीय कर्मचारी पतसंस्था, जव्हार
यशाची हमी २०/१२/२०१५ राष्ट्रीय सेवा योजना विभाग, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जि. पालघर
श्रद्धा-अंधश्रद्धा (राज्यस्तरीय शिबिरात) १९/०२/२०१६ राष्ट्रीय सेवा योजना विभाग, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जि. पालघर
यशाची हमी १८/०३/२०१६ राष्ट्रीय सेवा योजना विभाग, वज्रेश्वरी महाविद्यालय वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे
Superstition Eradication २२/१२/२०१६ सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, खारघर, नवी मुंबई
१० यशाची हमी, श्रद्धा-अंधश्रद्धा ०७/०१/२०१७ कला, वाणिज्य आणि बीएमएस महाविद्यालय, खोडाळा- जोगलवाडी, ता. मोखाडा, जि. पालघर
११ यशाची हमी १६/१२/२०१७ कला, वाणिज्य आणि बीएमएस महाविद्यालय, खोडाळा- जोगलवाडी, ता. मोखाडा, जि. पालघर
१२ यशाची हमी १०/०१/२०१८ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,       मोखाडा,  जि. पालघर
१३ राष्ट्रीय सेवा योजना : उद्घाटनपर भाषण ३०/०८/२०१८ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,       

मोखाडा,  जि. पालघर

१४ अवघे धरू सुपंथ ०२/०९/२०१८ नेतृत्वगुण विकास शिबिर,

सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर

१५ राष्ट्रीय सेवा योजनेतून नेतृत्व विकास २५/१२/२०१८ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,        

वाडा,  जि. पालघर

१६ NSS: एक सामाजिक चळवळ २८/१२/२०१८ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,        

तलासरी,  जि. पालघर

१७ राष्ट्रीय सेवा योजना व आपण २७/१२/२०१८ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,       

मोखाडा,  जि. पालघर

१८ राष्ट्रीय सेवा योजनेमधून समाज परिवर्तन १८/०१/२०१९ कला, वाणिज्य आणि बीएमएस महाविद्यालय,        

खोडाळा,  जि. पालघर

१९ ब्लॉगलेखन ११/०१/२०२० कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,

मोखाडा,  जि. पालघर

१९ मराठी भाषेची दशा व दिशा २७/०२/२०२१ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,

मोखाडा,  जि. पालघर

२० वाचन संस्कृती १५/१०/२०२० कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,     

खर्डी, ता. शहापूर,  जि. ठाणे

२१ ऑनलाईन शिक्षण आणि माहितीचा ढिगारा १५/१०/२०२० अंबिकाबाई जाधव महिला महाविद्यालय,

वज्रेश्वरी, जि. ठाणे

२२ ‘आदिवासी समाजाची सद्यस्थिती आणि भवितव्य’ ०६/१२/२०२० डॉ. अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या डॉ. सखाराम डाखोरे यांनी सुरू केलेल्या ‘उलगुलान एक साहित्यिक चळवळ’ या फेसबुक पेजवर (ऑनलाइन)
२३ यु ट्युब चैनल :

माझे अनुभव

 

१६/०७/२०२१ पीपल्स एज्युकेशन सोसायटी(मुंबई)चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद

(‘मराठी भाषा व साहित्याचे आधुनिक तंत्रस्नेही अध्यापन कार्यशाळा’ या विषयावर आयोजित सहा दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत)

२४ भाषा आविष्काराची रूपे आणि भाषाविज्ञान, व्याकरण ०५/०९/२०२१ मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव

(नेट-सेट मार्गदर्शन कार्यशाळेत)

२५ व्यक्ती, समाज व राष्ट्राच्या प्रगतीसाठी वाचन संस्कृतीची आवश्यकता १६/१०/२०२१ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,

मोखाडा,  जि. पालघर

२६ प्रथम वर्ष कला मराठी विषय १७/१२/२०२१ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,

भाईंदर, जि. ठाणे

२७ मराठी विषयातील करिअरच्या संधी २७/०२/२०२२ किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,

पारोळा, जि. जळगाव

२८ National Education Policy 2020 and Its Impact On Higher Education ०१/०८/२०२२ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तलासरी,  जि. पालघर व बुक्टू यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘NEP 2020 : Challenges before the youth and other stakeholders’ या विषयावर आयोजित अधिवेशन
२९ वक्तृत्व कला कशी आत्मसात करावी? १६/१२/२०२२ कॉमर्स असोशिएशन, जव्हार महाविद्यालय, जव्हार, जि. पालघर

कार्यशाळा/ चर्चासत्रे/ परिषदा/ शिबिरांचे आयोजन

  • दि. ०७ ते १३ फेब्रुवारी, २०१५ या दरम्यान वाळवंडा, ता. जव्हार, जि. पालघर येथे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित ‘स्वच्छ भारत आणि कौशल्ये विकास’ या विषयावरील सात दिवसीय जिल्हास्तरीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजक म्हणून काम केले.
  • दि. १५ व १६ जानेवारी, २०१६ दरम्यान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित ‘वारली चित्रकला’ या विषयावरील दोन दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजक म्हणून काम केले.
  • दि. १५ ते २२ फेब्रुवारी, २०१६ या दरम्यान न्याहाळे, ता. जव्हार, जि. पालघर येथे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसीय राज्यस्तरीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजक म्हणून काम केले.
  • दि. ०६ व ०७ मार्च, २०१८ रोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित ‘आधुनिक शेती आणि शेतीपूरक व्यवसाय’ या विषयावरील दोन दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजक म्हणून काम केले.

परीक्षक म्हणून कार्य

  • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या इतिहास विभागाच्या वतीने जुलै २०१०मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा परीक्षक म्हणून काम पाहिले.
  • दि. २५/०९/२०१५ रोजी श्रीराम मंदिर गणेशोत्सवात वक्तृत्त्व व वादविवाद स्पर्धेचा परीक्षक म्हणून काम पाहिले.
  • मा. श्री. शरदराव पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला ५०वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे परीक्षण केले. (२४/१२/२०१६)
  • महर्षी दयानंद कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, परळ, मुंबई यांच्यातर्फे १६ जानेवारी २०१७ रोजी आयोजित ४१ व्या आचार्य अत्रे आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम केले.
  • सोनोपंत दांडेकर कला, वा. श्री. आपटे वाणिज्य आणि एम. एच. मेहता विज्ञान महाविद्यालय, पालघर यांच्यातर्फे १० फेब्रुवारी २०१७ रोजी आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन परिवर्तन वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम केले.
  • क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या नाशिक येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे दि. १० जानेवारी २०१९ रोजी आयोजित ‘वसंत स्मृती करंडक’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम केले.
  • जव्हार नगर परिषद, जव्हार, जि. पालघर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती-२०२३ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ एप्रिल २०२२ रोजी आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम केले.
  • गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक येथील कला व विज्ञान महाविद्यालयातर्फे दि. २९ मार्च २०२३ रोजी आयोजित ‘डॉ. चंदुबाई कुलकर्णी’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम केले.
  • जव्हार नगर परिषद, जव्हार, जि. पालघर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती-२०२३ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ एप्रिल २०२३ रोजी आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम केले.

 विशेष

  • Atal Bihari vajpayee Institute of Mountaineering & Allied Sports, Regional Mountaineering Centre, Mclodganj, Dharmshala, Himachal Pradesh येथे दि. ०५ ते १४ ऑक्टोबर २०१६ या दरम्यान आयोजित दहा दिवसीय साहसी शिबिरासाठी गेलेल्या मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या दहा स्वयंसेवकांच्या (५ मुले व ५ मुली) संघाचे नेतृत्व केले.
  • बाबा आमटे संस्थापित महारोगी सेवा समिती, वरोरा यांच्यातर्फे दि. १५ ते २२ मे २०१६ दरम्यान सोमनाथ, ता. मूल, जि. चंद्रपूर येथे आयोजित सोमनाथ श्रमसंस्कार छावणी २०१६मध्ये सहभाग व सामाजिक कार्यास हातभार.
  • शैक्षणिक वर्ष २०१२-१३ पासून ते दि. ०३ ऑक्टोबर २०१८पर्यंत गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जि. पालघर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा (NSS) पूर्णवेळ कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहिले.
  • जव्हार नगर परिषदेच्या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त स्थापित स्वागत व सांस्कृतिक समिती सदस्य म्हणून २०१७-१८ अशी सलग २ वर्ष निवड.
  • २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागाचा विभाग समन्वयक म्हणून नेमणूक व कार्य केले.
  • मुंबई विद्यापीठाच्या ‘साहित्य आणि समाज’ (अभ्यासपत्रिका क्र.६) या विषयाचा पेपर सेटर.

 उजळणी व उद्बोधन वर्गांमधील सहभाग

अ. क्र दिनांक स्तर स्वरूप आयोजक
२० ते २६ मार्च २०१३ ४८ वा उद्बोधन वर्ग

(Orientation Course)

अहमदनगर महाविद्यालय,

अहमदनगर

०१ ते २८ जाने. २०१५ ९१ वा उद्बोधन वर्ग

(Orientation Course)

अकॅडमिक स्टाफ कॉलेज,

गोवा विद्यापीठ, गोवा

२५ जुलै ते १४ ऑगस्ट २०१८ उजळणी वर्ग (मराठी) अकॅडमिक स्टाफ कॉलेज,

नागपूर विद्यापीठ, नागपूर

२२ जुलै ते ०३ ऑगस्ट २०१९ उजळणी वर्ग (मराठी) अकॅडमिक स्टाफ कॉलेज,

नागपूर विद्यापीठ, नागपूर

22/05/2020

to

28/05/2020

One Week Inter Disciplinary FDP Teaching Learning Centre, Ramanujan College, University of New Delhi
11/11/2021

to

17/11/2021

FDP Smt. N.N.C. Arts, Commerce & Science College, Kusumba, Dhule (M.S.) & Guru Angad Dev Teaching Learning Centre, SGBT Khalasa College, University of Delhi

ऑनलाईन पद्धतीने शैक्षणिक, सामाजिक कार्य

  • दि. २५ व २६ मे २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी विषय घेऊन नेट/सेट, पेट, UPSC, बीए, एम. ए. या व इतर स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी व्हाट्सअप व टेलिग्राम ग्रुप तयार केला. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात व सिल्व्हासा-दादरा नगर हवेली या राज्यातील-केंद्रशासित प्रदेशातील एकूण १५०० पेक्षा जास्त बीए, एम.ए., नेट, सेट, पेट, विविध स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी व प्राध्यापक या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. त्यांचे आतापर्यंत Google Formच्या साह्याने विविध विषयांवर ऑनलाइन पद्धतीने १६ पेपर घेतले आहेत.
  • मराठी विषय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक इ. विषयांवर व्हिडीओ बनवून ते मराठी जर्नी या युट्युब चैनलवर अपलोड करून लोकजागृतीचे, प्रबोधनाचे कार्य करीत आहे.
  • Drrahulrajani.com हा ब्लॉग तयार केलेला असून यावर देखील सातत्याने मराठी विषय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक इ. विषयांवर लेखन करून लोकजागृतीचे, प्रबोधनाचे कार्य करीत आहे.

 पुरस्कार

  • मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०१७-१८चा जिल्हास्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्राप्त.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *