स्वन व स्वनिम विश्लेषणाची तत्त्वे दीर्घोत्तरी प्रश्न व उत्तरे

प्रश्न – स्वन म्हणजे काय ते सांगून स्वनिम विश्लेषणाची तत्त्वे स्पष्ट करा.

उत्तरातील मुद्दे –

  • प्रस्तावना- ६-८ ओळीत – यात वर्णनात्मक भाषाविज्ञान याबद्दल थोडक्यात माहिती लिहा.
  • त्यानंतर स्वन म्हणजे काय?, स्वनांची थोडक्यात लक्षणे- हे साधारणतः दीड- दोन पानात लिहा. (पुस्तकात पृ. क्र. ५०, ५१, ५२)
  • त्यांनतर स्वनिम विश्लेषणाची तत्त्वे (पृ. ६० ते ६१ व पृ. ६८ व ६९)
  • वैधर्म्ययुक्त विनियोग (पृ. ६०)
  • पूरक विनियोग (पृ. ६०)
  • स्वच्छंद किंवा मुक्त परिवर्तन (पृ. ६१)
  • ध्वनिसाम्यतेचे तत्त्व (पृ. ६८ व ६९)
  • अभिरचनेतील सममानतेचे तत्त्व (पृ. ६८ व ६९)
  • काटकसरीचे तत्त्व पृ. (६८ व ६९)

(हे वरील ६ तत्त्वे एकाखालोखाल लिहा किंवा त्यांची आकृती काढा व नंतर एकेक घेऊन त्यांचे विवेचन करा.)

 

  • समारोप (शेवटी थोडक्यात, अशा प्रकारे, सारांश, तात्पर्य अशी सुरुवात करून किंवा समारोप असा मुद्दा देऊन ५ ते ७ ओळी लिहा.)
  • एकूण उत्तर पाठपोट ४ पानांचे असावे.

पुस्तकाचे नाव – सुलभ भाषाविज्ञान, दत्तात्रय पुंडे, स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *